जि प शाळा मासरूळ

शाम चिंचोले जि प केंद्रीय मराठी प्रा शाळा किन्होळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे

प्रसूती रजा शासननिर्णय

प्रसूती रजा शासननिर्णय

प्रसूती रजा  स्पेशल 


download  साठी GR  च्या नावावर click करा

 विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 21/9/2016 


 प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत  १५/१/२०१६

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबत
GR दि ८/३/२०१०


 राज्य शासकीय महिला कर्मचार्‍याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबत
GR दि २४/८/२०९

 सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत.दि २०/१/२०१६

शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही .
GR दि २५/३/२०१३

 प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा 25/10/2005  

No comments:

Post a Comment