जि प शाळा मासरूळ

शाम चिंचोले जि प केंद्रीय मराठी प्रा शाळा किन्होळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे

Thursday, April 7, 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शाळा भेट

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अंतर्गत माझी शाळा 100% प्रगत घोषित करण्यात आली त्यानिमित्ताने गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी मा वैद्य मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळा भेटीसाठी आले असता या प्रसंगी त्यांना शाळेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली त्याची काही क्षणचित्रे .

No comments:

Post a Comment