Sunday, February 7, 2016

शालेय कार्यक्रम

इतिहासातील महान व्यक्तींचे कार्य विद्यार्थ्याना व्हावे यासाठी शाळेत थोर व्यक्तींच्या जयंत्या  साजऱ्या केल्या जातात
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचा तथा स्वामी विवेकानंद जयंती चा कार्यक्रम शाळेत उत्सहात साजरा केला गेला

याप्रसंगी विद्यार्थ्याना जिजाउंच्या कार्याची ओळख करून देण्यात आली



या कार्यक्रमात मुलीही पारंपारिक वेषात आल्या व वातावरण इतिहासमय झाले





या दिवशी मी जिजाऊ बोलतेय उपक्रमातून मुलींना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले






कुठेतरी मुलांमध्ये इतिहासाची प्रेरणा घेऊन इतिहास घडविण्याची जिद्द निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न

Saturday, February 6, 2016

इतिहासात होऊन