इयत्ता पहिली शैक्षणिक सत्र २०१९-२० काही आठवणी !

 इयत्ता पहिली
 शैक्षणिक सत्र २०१९-२० या सत्रात इयत्ता पहिलीचा वर्ग शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सुरवातीला अतिशय आव्हानात्मक वाटणारे हे काम माझ्या गुणी आणि प्रेमळ विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने आनंददायी कसे झाले हे कळलेच नाही.



























1 comment:

  1. अतिशय सुंदर. आपली मेहनत, तळमळ दिसून येते आहे.

    ReplyDelete