जिल्हा परिषद शाळा केळवद पंचायत समिती चिखली जिल्हा बुलडाणा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलातून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणात आपले योगदान देण्याचा आमचा प्रयत्न !
जि प शाळा मासरूळ
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- जि प बुलडाणा
- परिपाठ
- बदली २०१७
- शासननिर्णय
- माझी शाळा
- ज्ञानरचनावादि उपक्रम
- मतदार यादीत नाव शोधा
- नकाशे
- आधार कार्ड
- यु डायस जिल्हा निहाय
- मूल्यशिक्षण
- बोधकथा
- सातबारा शोधा
- वर्णनात्मक नोंदी
- शालेय समित्या
- स्टाफ पोर्टल
- पाठ्यपुस्तके डाउनलोड करा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR
- महापुरुष - थोर नेते माहिती
- वार्षिक नियोजन वर्ग १ ते ४
- आपले सरकार
- पहिली/दुसरीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
- पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी
- पाठटाचन
- बडबड गीते
- NCERT पुस्तके
- २०११ ते २०१६ GR शिक्षण विभाग
- सर्व पेपर वाचा
Thursday, April 7, 2016
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शाळा भेट
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत माझी शाळा पहिल्याच टप्प्यात 100% प्रगत घोषित करण्यात आली . या निमित्ताने जिल्हा परिषद गडचिरोली येथील शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी मा. वैद्य मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळाभेटीस आले त्या प्रसंगीची काही क्षणचित्रे
सर्व प्रथम आलेल्या सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले
शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख पंचायत समिती शेगांव श्री केवट साहेब यांनी विस्तार अधिकारी श्रीमती वैद्य मॅडम यांचे स्वागत केले.
श्री जाधव सर यांनी इंग्लिश विषया सम्बन्धी राबविलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली व वर्गातील सर्व विद्यार्थ्यानी न अडखळता आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन करून दाखविले . या उपक्रमाबाबत शिक्षकांनी आत्मीयतेने जाणून घेऊन कौतुक केले.
सर्व सहशालेय उपक्रमांबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या .
गडचिरोली शिक्षण विस्तार अधिकारी मा. वैद्य मॅडम यांनी शेगांव पं स चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री केवट यांचे विशेष अभिनंदन करून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केलेल्या भयमुक्त वातावरणातील ज्ञानरचनावादी शाळा व त्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन करून या सर्व उपक्रमांची माहिती दिल्या बद्दल श्री सोनटक्के श्री चिंचोले श्रीजाधव यांचेहि अभिनंदन केले .
श्री केवट साहेब यांनी आभार व्यक्त करत गटशिक्षणाधिकारी श्री उबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनात सम्पूर्ण शेगांव तालुका प्रगत करण्याचा मनोदय व्यक्त करून सर्वांचे आभार मानले .
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्व प्रथम आलेल्या सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले
शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख पंचायत समिती शेगांव श्री केवट साहेब यांनी विस्तार अधिकारी श्रीमती वैद्य मॅडम यांचे स्वागत केले.
अभ्यास दौऱ्यातील शिक्षकांचे स्वागत करताना
श्री शाम चिंचोले , श्री सुभाष जाधव , श्री राजेंद्र सोनटक्के
शालेय प्रांगणात राबविण्यात येणाऱ्या 'बोलके अंगण ' ; 'शिकूया निसर्गा सोबत' या उपक्रमाबाबत श्री केवट साहेबानी सर्वाना माहिती दिली .
श्री सोनटक्के सर यांनी इयत्ता 1 ली साठी राबवत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी विद्यार्थी प्रतिसदाबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
इयत्ता 6 वी 7 वी 8 वी साठी अध्ययन अध्यापनात ज्ञानरचनावादाची दिलेली जोड व त्याचे आलेले प्रत्यक्ष अनुभव याविषयी उभयंताशी चर्चा करताना श्री चिंचोले सर.
शिक्षकांनी सातत्यपूर्ण मूल्यमापन अभिलेखे व इतर शालेय अभिलेखे याबाबत जाणून घेतले याप्रसंगी सदर बाबींची माहिती देताना श्री केवट साहेब
श्री जाधव सर यांनी इंग्लिश विषया सम्बन्धी राबविलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली व वर्गातील सर्व विद्यार्थ्यानी न अडखळता आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन करून दाखविले . या उपक्रमाबाबत शिक्षकांनी आत्मीयतेने जाणून घेऊन कौतुक केले.
शालेय हस्तपुस्तिका
विद्यार्थ्यानी स्वनिर्मित हस्तपुस्तिकेचे यावेळी उभयतांनी अवलोकन करून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले
सर्व सहशालेय उपक्रमांबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या .
गडचिरोली शिक्षण विस्तार अधिकारी मा. वैद्य मॅडम यांनी शेगांव पं स चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री केवट यांचे विशेष अभिनंदन करून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात निर्माण केलेल्या भयमुक्त वातावरणातील ज्ञानरचनावादी शाळा व त्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन करून या सर्व उपक्रमांची माहिती दिल्या बद्दल श्री सोनटक्के श्री चिंचोले श्रीजाधव यांचेहि अभिनंदन केले .
श्री केवट साहेब यांनी आभार व्यक्त करत गटशिक्षणाधिकारी श्री उबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनात सम्पूर्ण शेगांव तालुका प्रगत करण्याचा मनोदय व्यक्त करून सर्वांचे आभार मानले .
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शाळा भेट
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अंतर्गत माझी शाळा 100% प्रगत घोषित करण्यात आली त्यानिमित्ताने गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी मा वैद्य मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळा भेटीसाठी आले असता या प्रसंगी त्यांना शाळेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली त्याची काही क्षणचित्रे .
Subscribe to:
Posts (Atom)