Sunday, August 20, 2017

स्वातंत्रदिन कार्यक्रम

स्वातंत्रदिन कार्यक्रम जि प शाळा मासरूळ

15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्रदिन   जि प मराठी प्रा शाळा मासरूळ येथे उत्साहात साजरा केला गेला . याप्रसंगीची काही क्षणचित्रे .



सर्व प्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी  दिमाखदार लेझीम प्रकार सादर करीत गावक-यांचे  लक्ष वेधले








   ग्रामपंचायत भवन येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचलन  श्री चिंचोले यांनी केले यावेळी पदाधिकारी व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते 










यानंतर जि प शाळा मासरूळ येथे ध्वजारोहण करण्यात आले 
ध्वजारोहनानंतर  उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले 





                      पंचायत समिती सदस्य श्री सिनकर याचे स्वागत करताना श्री चिंचोले 





                      सरपंच सौ. ज्योतीताई लांडे पाटील यांचे स्वागत करताना कु.पिंगळे 


ग्रामपंचायत सदस्या सौ नरवाडे यांचे स्वागत करताना कु शिंदे 




शा व्य स उपाध्यक्ष श्री धनई यांचे स्वागत करताना श्री भुते 






श्री भुते यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचलन केले 





श्री चिंचोले यांनी प्रास्ताविकातून शाळेत राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली 






 कु शिंदे व  कु पिंगळे  यांनी कलात्मक असे फलक लेखन  केले 








Thursday, August 17, 2017

जिल्हांतर्गत बदली Gr

जिल्हांतर्गत बदली Gr





जिल्हांतर्गत  बदली GR खालीलप्रमाणे 

डाउनलोड साठी GR च्या  नावावर click / टच  करा 







GR शिक्षण विभाग 2017

GR शिक्षण विभाग 2017

GR शिक्षण विभाग 1 जानेवारी 2017 पासुन पुढ़े....








































दि. 1 सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.4/८/२०१७


विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरण, विभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017


अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017


महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त A ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017


स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017


विनाअनुदान कायम विनाअनुदान व स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017


 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017


 राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017


 ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017


 शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटी, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017


 शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017



    शासननिर्णय
download






बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 1/6/2017
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे ही संस्था बंद करणे व ई-बालभारती संस्था सुरु करणेबाबत...31/5/2017
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017
दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. 29/5/2017
पर्यटन धोरण-2016 अंतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. 20/5/2017
रात्रशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. 17/5/2017
शाळांच्या उपहारगृहात HFSS Food ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्याबाबत.. 8/5/2017
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. ५/५/२०१७
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. 5/5/2017
रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सहकार्याने राज्यातील शाळा डिजिटल करणेबाबत. 19/4/2017
प्राथमिक शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत. 17/3/2017
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र. 14/3/2017
शासनाच्या अधिपत्याखालील वरिष्ठ शासकीय संस्थांमधील अध्यापकीय पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 7/3/2017
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याबाबत. 6/3/2017
 =================================================
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017 
 सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. 7/2/2017
 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 1/2/2017
 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 1/2/2017
 दि.1/11/2005 पूर्वी नियुक्त व दि.1/11/2005 नंतर 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 31/1/2017
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017  
 ===================================================
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत... 30/1/2017
 सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017


शासननिर्णय
डाउनलोड
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017


शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. 25/1/2017


पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017


 स्थलांतरीत होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत- सेल्फी तरतूदीस स्थगिती देण्याबाबत. दि 11/1/2017


 महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारित नियमावली, 2016 यास मान्यता देण्याबाबत..शुध्दीपत्र 11/1/2017


 इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत. 11/1/2017


 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.10/1/2017


 जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017


 शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे,बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत. 9/1/2017


 शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची 7/1/2017कार्यपध्दती.


 शाला सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7/1/2017








 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 7/1/2017


 शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर्सची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 3/1/2017
 जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी 2/1/2017
 इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.. 1/1/2017




































 /