Sunday, December 20, 2015

दिनविशेष उपक्रम


मुलांच्या उपक्रमासाठी पुढील माहिती निश्चित उपयोगी पडेल


जागतिक दिवस

जागतिक दिवस - [International Days]जागतिक दिवस, जगभरात पाळल्या जाणार्‍या विषेश दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस किंवा दिन, वैश्विक दिन) माहिती.

जानेवारी

जागतिक दिवस

१ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस.१२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन.१५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन.

२६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस.३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस(महात्मा गांधी स्मृति दिन).

फेब्रुवारी

जागतिक दिवस

४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस.१४ फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.२० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिवस.२१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).२२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.

२४ फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.२७ फेब्रुवारी : जागतिक नाट्यदिन.२७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस.२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस.

मार्च

जागतिक दिवस

७ मार्च : जागतिक गणित दिवस.८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित).२० मार्च : जागतिक चिमणी दिवस.२१ मार्च : जागतिक जंगल दिवस.

२२ मार्च : जागतिक पाणी दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).२३ मार्च : जागतिक हवामान दिवस.२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस.३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस.

एप्रिल

जागतिक दिवस

१ एप्रिल : जागतिक मूर्खांचा दिवस.५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन.७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिवस.११ एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिवस.१७ एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस.

२२ एप्रिल : भारतीय वर्षारंभ दिवस.२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन.२३ एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस.

मे

जागतिक दिवस

१ मे : महाराष्ट्र दिवस.१ मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.१ मे जागतिक अस्थमा दिवस.१ मे : जागतिक दमा दिवस.३ मे : जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.८ मे : जागतिक रेडक्रॉस दिवस.९ मे : जागतिक थॅलसीमिया दिवस.११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.

१२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.१५ मे : आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.१७ मे : जागतिक दूरसंचार दिवस.१९ मे जागतिक कावीळ दिवस.२२ मे : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).२३ मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.मे महिन्यातला पहिला रविवार : जागतिक हास्यदिन.मे महिन्यातला दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय मातृदिन.

जून

जागतिक दिवस

१ जून : आंतराराष्ट्रीय बालदिन.५ जून : जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).

जूनमधला तिसरा रविवार : पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा).१४ जून : जागतिक रक्तदान दिवस.

जुलै

जागतिक दिवस

१ जुलै : भारतीय डॉक्टर दिवस.११ जुलै : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.

२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.

ऑगस्ट

जागतिक दिवस

९ ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस.९ ऑगस्ट : भारत छोडो दिवस.१२ ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस.१४ ऑगस्ट : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.

१५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिन.२० ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस.२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती.

सप्टेंबर

जागतिक दिवस

५ सप्टेंबर : भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन.८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).११ सप्टेंबर : जागतिक प्रथमोपचार दिवस.सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार : पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड).२१ सप्टेंबर : जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.

सप्टेंबरमधला पहिला सोमवार : अमेरिकन कामगारदिन.१६ सप्टेंबर : जागतिक ओझोन संरक्षण दिवस.२७ सप्टेंबर : मराठीमाती.कॉम संकेतस्थळ २७ सप्टेंबर २००२ साली सुरू झाले, जागतिक पर्यटन दिवस.अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार : आजी-आजोबा दिवस

ऑक्टोबर

जागतिक दिवस

२ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती५ ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).८ ऑक्टोबर : भारतीय वायु दिन.

१० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिवस.१० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिवस.१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन.

नोव्हेंबर

जागतिक दिवस

१२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस.१४ नोव्हेंबर : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.

१६ नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस.

डिसेंबर

जागतिक दिवस

१ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).३ डिसेंबर : जागतिक अपंग दिवस.७ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.१८ डिसेंबर : भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.

२३ डिसेंबर : भारतीय किसान दिन.२३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिवस.श्रावण शुद्ध पंचमी : चरकदिवस (भारत)श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा : पारंपरिक संस्कृत दिवस.

No comments:

Post a Comment