Sunday, December 20, 2015

कळविण्यास कारण की,,....

नमस्कार
आज या नवीन वाटचालीस आरंभ करण्यापूर्वी  सम्पूर्ण महाराष्ट्रात तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षणाचे जे वारे वाहने सुरु झाले आहे त्या अनुषंगाने हा प्रपंच विस्तार करणे गरजेचे वाटते म्हणूनच हि नवीन सुरवात आरंभिलि आहे हे सर्वप्रथम नमूद करणे गरजेचे आहे .
      या वाटचालीस आपल्या सर्वांच्या शुभेच्छा लाभतील या बाबत शंका नाही 💐💐💐💐

No comments:

Post a Comment